भंडारा जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भंडारा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधीत तांदूळाच्या जातींसाठी प्रसिध्द आहे. जिल्हा वने-संपत्ती व खनिज-संपत्तीत समृध्द आहे.
भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पुर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर हा जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा डोंगराळ भाग आहे.भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ कि.मी² असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे.[१] वैणगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे तर ३,६४८ लहान तळे भंडा-यात आहेत. भंडारात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट(तृणधान्ये). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिध्द आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड या सुवासित जाती प्रसिध्द आहेत.
जिल्ह्याची प्रेक्षणीय स्थळे- अंबागर किल्ला व कोरांबीचे देवी मंदीर
[संपादन] जिल्ह्या्तील तालुके
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |