प्र.के. अत्रे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्र.के. अत्रे | |
पूर्ण नाव | प्रल्हाद केशव अत्रे |
जन्म | ऑगस्ट १३, १८९८ सासवड, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | जून १३, १९६९ परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्यप्रकार | कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र |
प्रसिद्ध साहित्यकृती | डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी (आत्मचरित्र) |
अपत्ये | शिरीष पै, मीना देशपांडे |
प्रल्हाद केशव अत्रे (ऊर्फ आचार्य अत्रे; ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.
[संपादन] कारकीर्द
[संपादन] पत्रकारिता
अत्र्यांनी खालील वृत्तपत्रांमध्ये वृत्तलेखनाचे, संपादनाचे काम केले:
- जयहिंद
- नवयुग
- मराठा