पहिले महायुद्ध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पहिले महायुध्द हे १९१४ ते १९१८ दरम्यान चालले. हे युध्द मुख्यतः युरोप मधे दोस्त राष्ट्रे( फ्रांस, रशिया, इंग्लंड व नंतर इटली व अमेरिका ) व सेंट्रल पॉवर्स ( ऑस्ट्रीया हंगेरी, जर्मनी, बुलगेरिया, ओटोमान राज्य ( सध्याचे तुर्कस्तान)) यांच्या मध्ये झाले.