Marathiinput
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
साचा:पान काढण्याची सुचना
लिनक्स वर (ग्नुभारती www.indictrans.org किंवा C-DAC च्या जनभारती मधे ) मराठीतून लिहायला सोपे आहे. एक बटन दाबून देवनागरी निवडायची. ईन्स्क्रिप्ट वापरून लिहायला सुरू करायचे . इतर प्रणालींमधे मराठीतून लिहायला javascript ( जावास्क्रिप्ट ) आधारित पद्धत वापरता येईल . जर मराठी सपोर्ट नसेल तर रोमन मधे ITRANS (www.itrans.org ) पद्धत वापरता येईल. गमभन हा मनोगत या संकेतस्थळावरील पद्धत उत्कृष्ठ आहे.