सदस्य चर्चा:Katyare
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नमस्कार Katyare, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिपीडियन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता.. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~
तुमचा मराठी विकिपीडियावरील सदस्य क्रमांक ११८४ आहे.
Hello Katyare, welcome to Marathi Wikipedia! Marathi wikipedia is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wikipedian!
For more information about Wikipedia visit Wikipedia Helpdesk. In case you need any help you can visit Wikipedia Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi wikipedia 'off-line.' By contributing to Marathi wikipedia, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again! Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
Your user no on Marathi Wikipedia is ११८४.
अनुक्रमणिका |
[संपादन] SAP
Hello,
I have not moved the page to either ASP or SAP. I added a redirection एस.ए.पी. to the page.
अभय नातू ०४:२४, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)
[संपादन] Thanks!
Thanks and sorry about the comment...
Cheers! -Ninad
[संपादन] Re:Thanks
No worries.
The existing convention on Marathi wikipedia for articles with english acronyms is to create it with full-stops between two letters and no space, so, the newly created article ए बी ए पी should be moved under ए.बी.ए.पी. You can create redirects to the article with title ए बी ए पी, ए. बी. ए. पी. etc.
Let me know if you need clarifications or help.
अभय नातू ०४:३१, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)
[संपादन] Move an article
To move an article, click on the स्थानांतरण tab for that article, then provide the new heading.
अभय नातू १०:०५, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)
[संपादन] टुलामरीन/मेलबर्न विमानतळ
नमस्कार,
हे दोन्ही लेख एकसारखे वाटतात. पैकी जास्त सूचक शीर्षकाचा लेख ठेवून दुसर्या लेखाचे पुनर्निर्देशन करावे.
अभय नातू ००:५५, २० डिसेंबर २००७ (UTC)
[संपादन] could not get
Melbourne Airport and Tullamarine are same. just redirect Tullamarine to Melbourne air please... I could not do it. We will keep Melbourne airport. Thanks!
- Done.
- Also, if you want to send another user a message, you should write it on that user's talk page. Doing so will flash an alert message to that user.
- अभय नातू ०१:०३, २० डिसेंबर २००७ (UTC)
[संपादन] अडेलेड/ऍडिलेड
बरोबर उच्चार कोणता? माझ्या ऑस्ट्रेलियन मित्रांकडून मी ऍडिलेड ऐकलेले आहे परंतु तुम्हाला ऑस्ट्रेलियाबद्दल बरीच माहिती दिसते, तरी बरोबर उच्चार कळवावा.
अभय नातू ०८:०७, २२ डिसेंबर २००७ (UTC)
[संपादन] मॅकडोनाल्ड बरोबर
मॅकडोनल्ड पासून पुनर्निर्देशन करावे.
[संपादन] ऑस्ट्रेलियाला येणे..
कट्यारे, ऑस्ट्रेलियाला येणे हा लेख आपण लिहिल्याचे पाहिले. या लेखातील माहिती थोडीशी देशांतरविषयक अणि थोडीशी प्रवासविषयक आहे. या लेखातील आशयाचे योग्य त्या इतर लेखात विभाजन करावे - जेणेकरून लेखात नेमकेपणा येईल - असे माझे मत आहे. सध्या आहे त्या अवस्थेतील लेख वैश्वकोशीय मांडणीत बसायला कमी पडतोय असे वाटते. उदाहरणच द्यायचे तर देशांतरविषयक मजकूर एका स्वतंत्र लेखात इंग्लिश विकिपीडियावरील Immigration to Australia लेखाप्रमाणे लिहावा. इतर माहिती(पर्यटनविषयक) ऑस्ट्रेलियात पर्यटन किंवा तत्सम नेमक्या शीर्षकाखाली लिहावा.
सध्याचे शीर्षकही आशयात असलेल्या मिसळणीमुळे ढोबळ ठेवावे लागले दिसतेय.. तेदेखील वरील उपायांनंतर नेमके ठेवता येईल.
--संकल्प द्रविड ०९:००, २ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] इतर भाषांतील विकिवरील प्रकाशचित्र
नेहमी इतर भाषांतील विकिवरील चित्रे मराठी विकि वर आणताना त्या विकीतून download करुन पुन्हा मराठी विकी वर संचिका चढवा इथे upload करावी लागतात. याला अपवाद म्हणजे जर चित्र wikimedia:commons वर असेल तर पुन्हा मराठी विकीवर टाकावी लागत नाहीत.
कौस्तुभ समुद्र १०:५९, ३ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] iMAGES
Maihudon ११:४२, ३ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] कवी कि कावी?
नक्की भाषेचे नाव काय आहे?
अभय नातू ०४:४६, ४ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] मराठी टंकन
चावडीवर कालच उत्तर दिले आहे.
अभय नातू १५:३६, ४ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] Hi Katyare
Dear Katyare, how are you? I am wondering if somebody could help me translate a version of one or two sentences of this article for the मराठी wikipedia? I would really be grateful if someone could help me with this. Thanks! -Cocunut ०३:००, १० जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] इंग्लिश प्रतिशब्द
नमस्कार,
लेख लिहिताना प्रत्येक लेखात त्याचा इंग्लिश प्रतिशब्द देऊ नये (उदा फेडरेशन स्क्वेर - इंग्रजी - Federation Square.) यासाठी आंतरविकि दुवा द्यावा.
अभय नातू १५:५४, १७ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] उ.: लेख काढून टाकावा
Katyare, with reference to your message at चर्चा:पाव - क्रियापद, I feel you are getting overly agitated. Since I respect your intent & efforts behind creating the article, I didn't deleted it straightaway; instead, I wrote my doubts about the 'value' of creating a separate article in plain language. If you differ, you could write your reason in a similar fashion. There is no need to take these simple things personally.
--संकल्प द्रविड (चर्चा) १२:३०, २४ जानेवारी २००८ (UTC)