सीमा सुरक्षा दल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) भारताच्या निमलश्करी दलांचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.
याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.
|
|
---|---|
भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे |