सदस्य चर्चा:संभाजीराजे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नमस्कार संभाजीराजे, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिपीडियन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता.. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~
Hello संभाजीराजे, welcome to Marathi Wikipedia! Marathi wikipedia is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wikipedian!
For more information about Wikipedia visit Wikipedia Helpdesk. In case you need any help you can visit Wikipedia Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi wikipedia 'off-line.' By contributing to Marathi wikipedia, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again! Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
Nice user name :-)
अभय नातू 19:26, 7 जून 2006 (UTC)
धन्यवाद
अनुक्रमणिका |
[संपादन] घडामोडी
संभाजीराजे,
एखादी घडामोड त्या वर्षाच्या लेखात घालताना तोच मजकूर त्या दिवशीच्या लेखातही घालावा, म्हणजे cross-referencing सुलभ होते.
आपण लिहीलेले लेख detailed व माहितीदायक असतात. मराठी विकिपिडीयावर आपल्यासारखे सदस्य असणे हे त्याच्या विकासाचे महत्त्वाचे कारण आहे.
क.लो.अ.
अभय नातू 18:35, 9 जून 2006 (UTC)
अभय नातू, आपल्या सुचनांचे पालन आम्ही जरूर करू.आमच्या लेखांमुळे मराठी विकिपेडियामध्ये मोलाची भर पडत आहे हे कळल्याने बरे वाटले.आमच्या लेखांना योग्य स्वरूपात मांडल्याबद्द्ल आणि त्यांना उपयुक्त म्हटल्याबद्दल आभार. --- संभाजीराजे
[संपादन] जुलै २७
संभाजीराजे,
जुलै २७चा साचा तयार आहे.
अभय नातू 15:18, 27 जून 2006 (UTC)
[संपादन] आदरार्थी बहुवचन
संभाजीराजे,
Your comment was at the right place and I saw it right away. Now, if only I can get you to end your comments with ~~~~... :-)
We had a big discussion about आदरार्थी बहुवचन some time ago. The qustion is, who differentiates between individuals that need to be addressed with आदर or not!?! While a majority of cases would not be contentious, a significant number of others will draw ire from one section of audience or another.
An example I had cited was, do you use आदरार्थी बहुवचन for Hitler? Mohammend Ghauri? Auranzeb? Pol Pot? The umpteen kings of umpteen kingdoms? Each of these individuals were आदरणीय to some part of the populace (some still are!!!) How does a person cross the line to become आदरणीय or otherwise? It is highly subjective and the point-of-view depends solely on the person writing an article.
My argument for using singular for most individuals (except for some genereally accepted ones, such as छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, or other lumanaries from the Indian socio-political scene) is that doing so keeps it simple. There is less subjectivity involved.
Of course, if a section of our audience feels that a particular person must be elevated to the 'आदरणीय' status, they can propse it and after a suitable debate/exchange of views or information, required changes can be made.
I (and all contributors) must accept and agree that by addressing these individuals in the singular form, *no* disrespect is meant.
Hope that was clear!
अभय नातू 20:02, 3 ऑगस्ट 2006 (UTC)
[संपादन] गौरव चिन्ह
संभाजीराजे,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'भारतीय राजकारण' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
--कोल्हापुरी ०३:३९, १४ मार्च २००७ (UTC)