संप्लवन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पदार्थाचे स्थायुरूपातून थेट वायुरूपात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन असे म्हणतात.
[संपादन] संप्लवनशील पदार्थ
- कापूर
- आयोडीन
- कार्बन डायऑक्साइड
- नॅप्थालीन (डांबराच्या गोळ्या)
- कॅडमिअम (कमी दाबामध्ये)
[संपादन] संप्लवनाचे उपयोग
- रंगकामामध्ये स्थायू रंगद्रव्यांचे संप्लवन करून कागद किंवा ईतर माध्यमांवर त्यांचा थर चढवला जातो. या प्रक्रियेत विविध रंगघटकावर व्यवस्थीत नियंत्रण ठेवता येते. व उत्तम दर्जाचे रंगकाम करता येते.