शकुंतलाबाई परांजपे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी कँब्रिज विद्यापीठातून गणितात अनुस्नातक पदवी मिळवली होती.
[संपादन] व्यक्तीगत माहिती
रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे.