व्हायोलेटा चमोरो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
व्हायोलेटा बारियोस दि चमोरो (ऑक्टोबर १८, इ.स. १९२९ - ) ही निकाराग्वाची ४८वी राष्ट्राध्यक्ष होती. हिने एप्रिल इ.स. १९९० ते जानेवारी इ.स. १९९७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषविले.
चमोरो निकाराग्वाची एकमेव व उत्तर अमेरिकेतील (डॉमिनिकाच्या युजेनिया चार्ल्सनंतरची) दुसरी स्त्री राष्ट्राध्यक्ष आहे