वैश्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वैश्य हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची.
आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे.
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण | |
---|---|
क्षत्रिय • ब्राह्मण •शूद्र • वैश्य |