विप्रो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विप्रो बंगळूर मध्ये मुख्यालय असलेला ही एक सुप्रसिध्द कंपनी समूह आहे. अझीम प्रेमजी हे या कंपनीचे संस्थापक आहेत. डालडा च्या निर्मिती-विक्री पासून सुरू झालेली हि कंपनी आज देशातील संगणकप्रणाली क्षेत्रातील क्रमांक ३ची कंपनी आहे. या समूहाची सुरूवात महाराष्ट्रात अंमळनेर येथे झाली. तेल, साबण, बेबी प्रॉडक्टस, विद्युतनलिका (CFLs) हि यांची इतर काही उत्पादने.
कंपनीची कर्मचारी संख्या ६० हजार च्या वर आहे. या समूहाच्या काही कंपन्या -
- विप्रो टेक्नॉलॉजिज
- विप्रो इन्फोटेक
- विप्रो क्न्स्युमर केअर प्रॉडक्टस
- विप्रो लाईट