लाइन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लाइन / लाइनऽ | |
हानोफरजवळील लाइनऽ नदीचे दृश्य |
|
उगम | थुरिंजिया |
लांबी | २७१ कि.मी. |
देश, राज्ये | जर्मनी |
या नदीस मिळते | आलर |
लाइन नदी (किंवा लाइनऽ नदी) जर्मनीच्या थुरिंजिया व लोअर सॅक्सनी प्रांतातून वाहणारी एक नदी आहे.
हिचे मूळ थुरिंजियातील लाइनफेल्ड गावाजवळ आहे. तेथून ४० कि.मी. वाहून ही नदी लोअर सॅक्सनी प्रांतात शिरते व उत्तरेकडे वाहते.
या नदीच्या काठावर ग्यॉटिंगन, आइनबेक, आल्फेल्ड, ग्रोनाऊ व हानोफर ही शहरे आहेत.