यूटीसी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
यूटीसी म्हणजेच जागतिक प्रमाणवेळ.
इंग्लंडमधील ग्रीनिच येथील वेळ ही प्रमाण धरली जाते व जगातील इतर ठिकाणची वेळ या संदर्भात सांगितली जाते.
उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचे ६:३० वाजलेले असतात.