See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
मराठी शुद्धलेखन - विकिपीडिया

मराठी शुद्धलेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसर्‍या मुद्द्यांचे पालन करून शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणॆ अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे.पुढे वाचा

१. प्रत्येक शब्दातील अक्षरांची निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)पुढे वाचा
२. शब्दांपासून योग्य तो काळ वापरून व योग्य शब्दरचना करून व्याकरणशुद्ध वाक्ये बनवणे. पुढे वाचा.
३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्किकदृष्ट्या मेळ असणे. पुढे वाचा.
४.अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प येथे वाचा.
५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? येथे वाचा.


[संपादन] साधारणतः होणार्‍या चुका

शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणार्‍या चुका या र्‍हस्व/दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा. वाळंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम मनोगतमायबोलीयेथे उपलब्ध आहेत.

[संपादन] पहिल्या मुद्द्यासाठी

शिक्षणशास्त्रातील 'उदाहरणातून शिक्षण' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य वर्णविन्यास (Spelling) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती विक्शनरी प्रकल्पाकडे स्थानांतरित केली जावी.

[संपादन] शुद्धलेखनाचे नियम

विस्तृत लेख

[संपादन] शीघ्र संदर्भ

[संपादन] स्वर

- - - - - - - - - - लृ - लॄ - - - - - अं - अः

[संपादन] व्यंजन

क वर्ग -        
च वर्ग -     
ट वर्ग -     
त वर्ग -     
प वर्ग -     
य वर्ग -          क्ष ज्ञ

[संपादन] मुळाक्षर अ

वर

अडविणे अडवणूक

[संपादन] मुळाक्षर क

वर

किरण उदा. सूर्यकिरण

[संपादन] मुळाक्षर प

वर

पूर्व

[संपादन] मुळाक्षर भ

वर

भरपूर भावी भूक

[संपादन] मुळाक्षर म

वर

माहिती उदा. मूळ उदा. झाडाची मुळे मौसमी

[संपादन] मुळाक्षर र

वर

रूप उदा. स्वरूप

[संपादन] मुळाक्षर स

वर

सुगम सुगरण सुंदर सुरक्षित सुलभ सुवासिक सूर्य उदा. सूर्यप्रकाश

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्यदुवे

[संपादन] शुद्धिचिकित्सक

[संपादन] मराठी शब्दकोश


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -