ब्राह्मण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिपेक्षात त्याचा खालील पैकी कोणता हि एक संदर्भ होऊ शकतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] धार्मिक
- ब्रह्मा ही निर्मितीची इष्टदेवता आहे. ब्रह्मा,विष्णु, महेश्वर या त्रिमूर्तीतील एक देवता.(हिंदू कल्पने प्रमाणे)
- ब्रह्मा देवता बौद्ध धर्म संकल्पना .संदर्भ
- ब्राह्मण आध्यात्मिक संकल्पना हिंदु वेदांत प्रमाणे.संदर्भ
- ब्राह्मण - हिंदु श्रुती - वैदिकश्लोक या अर्थाने / वेद किंवा पुस्तकातील प्रकरण याअर्थाने /महाभारत या अर्थाने / भगवद्गीता या अर्थाने
- ब्राह्मण - चातुर्वणातील एक वर्ण या अर्थाने , एक हिंदू ब्राम्हण जात या अर्थाने
- ब्राह्मण्य या अर्थाने ,अब्राह्मण या अर्थाने
- ब्राह्मणेतर चळ्वळ
- बहुभाषिक ब्राह्मण समाज अधिवेशन संकेतस्थळ :बहुभाषिक ब्राह्मण समाज अधिवेशन अधिकॄत संकेतस्थळ
[संपादन] भाषा
'ब्राह्मण भाषा' पापुआ न्यू गिनी देशात, मदंग विभागातील भाषा [अभारतीय संदर्भ]
[संपादन] इतर
- "ब्राह्मण गाय" अभारतीय संदर्भ
- ब्राह्मिणी काईट पक्षी विद्न्यानातील संदर्भ
- 'बोस्टन ब्राह्मण' अमेरिकन संदर्भ
- 'ब्राहम', 'अब्राहम' चे shortform या अर्थाने
- [1]'ब्राहम' ब्राझिल चा बिअर ब्रॅंड या अर्थाने
[संपादन] संदर्भ
ब्राह्मण इंग्लिश विकीपिडीया disambiguation ब्राह्मण इंग्लिश विकीपिडीया