प्रशांत दामले
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रशांत दामले | |
पूर्ण नाव | प्रशांत पुरुषोत्तम दामले |
जन्म | ५ एप्रिल १९६१ मुंबई |
कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी |
राष्ट्रीयत्व | भारतीय 18px |
भाषा | मराठी, हिंदी |
कारकीर्दीचा काळ | १९८३ - चालू |
प्रमुख नाटके | चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे |
प्रमुख चित्रपट | वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन |
पुरस्कार | लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स महाराष्ट्र राज्य पुरस्कार नाट्यदर्पण अखिल भारतिय नाट्य पारिषद |
अनुक्रमणिका |
[संपादन] ओळख
[संपादन] जीवन
[संपादन] उल्लेखनीय
[संपादन] कार्य
[संपादन] चित्रपट
प्रशांत दामले अभिनित मराठी चित्रपट
- पुढचं पाऊल
- पसंत आहे मुलगी
- एकदा पहावं करुन
- सवत माझी लाडकी
- आत्मविश्वास
- वाजवा रे वाजवा
- इना मिना डिका
- मधुचंद्राची रात्र
- तू तिथं मी
- आनंदाचे झाड
- चार दिवस सासूचे
- सगळीकडे बोंबाबोंब
- इना मिना डिका
- आई पाहिजे
- विधिलिखित
- बाप रे बाप
- एक रात्र मंतरलेली
- अक्का
- माझा छकुला
- घरंदाज
- चल गंमत करु
- सगळे सारखेच
- धडकमार
- बंडलबाज
- फटफजिती
- रेशीमगाठी
- खुळ्यांचा बाजार