नोर्डर्हाईन-वेस्टफालन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जर्मनीतील प्रमुख राज्य. लोकसंख्येच्या दृष्टिने जर्मनीतील सर्वात मोठे राज्य. जर्मनीची औद्योगिकरणाची सुरुवात याच राज्यात झालि. त्यामुळे हे राज्य औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रगत आहे. जर्मनीची आर्थिक नाडि या राज्यात आहे.