नानासाहेब परुळेकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नानासाहेब परुळेकर उर्फ डॉ. ना. भि. परुळेकर (जन्म: सप्टेंबर २०, १८९७) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले. 'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.