धौम्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
धौम्य ऋषी नावाने ओळखल्या जाणार्या अनेक व्यक्ती असून, त्या प्रत्येकावरील लेख खाली दिले आहेत:
- धौम्य वैय्याघ्रपद्य - आरुणि, उपमन्यु, वेद यांचे गुरू; व्याघ्रपद ऋषींचे पुत्र असणारे ऋषी.
- धौम्य आपोद - महाभारतकालीन ऋषी; पांडवांचे पुरोहित; देवल ऋषींचे धाकटे भाऊ.