विकिपीडिया:दिनविशेष/मे ३१
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
जन्म:
- १९१० - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
- १९३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १८७४ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
- २००२ - सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू.