विकिपीडिया:दिनविशेष/मे २९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- १९५३ - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
जन्म:
- १९०५ - हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका.
मृत्यू:
- १९७२ - पृथ्वीराज कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता.
- १९८७ - चरण सिंग, लोकदलाचे संस्थापक, भारतीय पंतप्रधान.