विकिपीडिया:दिनविशेष/मे १४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जन्म:
मृत्यू:
- इ.स. १९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या आद्य संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.
- इ.स. १९६३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.
- इ.स. २००१ - आर. के. नारायण (चित्रित), गाईड, मालगुडी डेज या कादंबर्यांचे लेखक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कादंबरीकार पद्मभूषण.