विकिपीडिया:दिनविशेष/जून ३०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जून ३०:¸
- इ.स. १९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.
- इ.स. १९१७ - थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन
- इ.स. १९१९ - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते जॉन विल्यम स्टूट रॅले यांचे निधन
- इ.स. १९३४ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचे निधन
- इ.स. १९९४ - प्रसिद्ध नाटककार, कवी बाळ कोल्हटकर यांचे निधन