दादासाहेब फाळके
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दादासाहेब फाळके | |
पूर्ण नाव | धुंडिराज गोविंद फाळके |
जन्म | एप्रिल ३० १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | फेब्रुवारी १६ १९४४ नाशिक, महाराष्ट्र, भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | राजा हरिश्चंद्र |
नाशिक मधील दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतातील सर्वात पहिला चित्रपट दादासाहेबांनी बनवला. त्यांच्या चित्रपट-विषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.त्यांनी निर्मिलेले काही चित्रपट-
- राजा हरिश्चंद्र (भारतातील सर्वप्रथम)
- अयोध्येचा राजा