जॉन ह्यूम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार १ फेब्रुवारी २००२ रोजी प्रदान करण्यात आला.