जे.आर.आर. टोल्कियेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉन रोनाल्ड रुएल टोल्कियेन John Ronald Reuel Tolkien | |
|
|
जन्म | मार्च १, इ.स. १८९२ |
जे.आर.आर. टोल्कियेन (मार्च १, इ.स. १८९२:ब्लूमफॉँटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३:बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिध्द ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रींग्स ही त्यांची प्रसिध्द पुस्तके.
[संपादन] प्रकाशित पुस्तके
- द हॉबिट
- द लॉर्ड ऑफ द रींग्स (३ भाग)