जेम्स एस. शेर्मान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२ हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता.
मागील: चार्ल्स फेरबँक्स |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष - |
पुढील: थॉमस आर. मार्शल |