विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२००७ विश्वचषक आय.सी.सी. चे सदस्य असणारया ९७ पैकी १६ संघांच्या दरम्यान खेळवला गेला. १० पुर्ण सदस्य व १ एक्दिवसीय क्रिकेट खेळण्यास पात्र असणारा देश आपोआप ह्या स्पर्धे साठी पात्र झाले. उरलेले पाच संघ ८६ संघान मध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यांन मधुन आले.
पात्रता स्पर्धेचे स्वरूप खालील प्रमाने आहे
[संपादन] युरोपीय क्रिकेट संघटन चषक २००३
ऑस्ट्रीया मध्ये ऑगस्ट २००३ साली झालेल्या युरोपीयन संघ क्रिकेट चषक स्पर्धेत ११ संघानी भाग घेतला. गट फेरीच्या अंति चार मुख्य संघ प्रमुख गटात गेले. [१]
युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धा - विभाग २, २००४ साठी नॉर्वेचा संघ पात्र ठरला.
[संपादन] एफिलीएट स्पर्धा
[संपादन] आफ्रिका एफिलीएट, २००४
मार्च २००४ साली आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेत ८ संघानी भाग घेतला ( ७ देश व १ दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टी डिस्ट्रीक्ट संघ). हे संघ २ गटात ख्हेळले.
बोस्टवाना आय.सी.सी सिक्स नेशन्स WCQS स्पर्धे साठी पात्र ठरली.
|
|
Final Points Table |
संघ |
गुण |
सा. |
वि. |
हा. |
SACD |
10 |
5 |
5 |
0 |
बोत्स्वाना |
8 |
5 |
4 |
1 |
घाना |
6 |
5 |
3 |
2 |
मलावी |
4 |
5 |
2 |
3 |
|
[संपादन] अमेरिका एफिलीएट, २००४
२३ मार्च ते २७ मार्च २००४ च्या दरम्यान आफ्रिका एफिलिएट स्पर्धे प्रमानेच हि स्पर्धा खेळवण्यात आली.
[संपादन] युरोप अजिंक्यपद स्पर्धा - २ विभाग
२००४ मध्ये बेल्जियम मध्ये हि स्पर्धा झाली.
[संपादन] प्रादेशिक पात्रता सामने
[संपादन] आशिया क्रिकेट संघ चषक
[संपादन] आय.सी.सी सिक्स नेशन WCQS स्पर्धा
[संपादन] युरोप अजिंक्यपद, २००४
[संपादन] अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
[संपादन] आय.सी.सी आशिया-पॅसिफिक क्रिकेट स्पर्धा २००४
[संपादन] विश्वचषक पात्रता साखळी सामने - विभाग २ , २००५
[संपादन] आय.सी.सी चषक, २००५