ऐश्वर्या राय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऐश्वर्या राय | ||||||
---|---|---|---|---|---|---|
चित्र:Aishwarya10.jpg ऐश्वर्या राय ,the music launch of Guru (2007 |
||||||
जन्म | नोव्हेंबर १ १९७३ मंगलोर, कर्नाटक, भारत |
|||||
|
ऐश्वर्या राय बच्चन (जन्म: नोव्हेंबर १, १९७३) ही एक अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला इ.स. १९९४ मध्ये विश्व सुंदरी किताब मिळाला. तिने हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश चित्रपटांत काम केले आहे.
अनुक्रमणिका |