ऊर्जा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऊर्जा (Energy)
कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा.
ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. तिचे फ़क्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रुपांतर करता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम).
ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा.