उंदीर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उंदीर Late Miocene - Recent434 |
||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
House mouse, Mus musculus
|
||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
|
||||||||||||||
जीव | ||||||||||||||
30 जीव; see text |
अनुक्रमणिका |
[संपादन] धार्मिक पार्श्वभूमी
आपल्याकडे विविध देव देवतांची विशिष्ठ वाहने आहेत असे मानले गेले आहे. त्यापैकी उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे मानले गेले आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच उंदराचीही पूजा केली जाते.