ई टीव्ही मराठी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ई टीव्ही मराठी किंवा ई टीवी मराठी ही रामोजी राव समुहाची लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, ई टीव्ही न्यूज, या गोजिरवाण्या घरात या काही मालिका घराघरांत पोहोचल्या आहेत.
|
---|
सह्याद्री (वाहिनी) • झी मराठी • ई टीव्ही मराठी • मी मराठी • झी २४ तास • स्टार माझा • झी टॉकीज • आयबीएन-लोकमत |