इ.स. १८२८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८२५ - १८२६ - १८२७ - १८२८ - १८२९ - १८३० - १८३१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल १४ - नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी ८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
- ऑगस्ट २८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
- मे ८ - ज्यॉँ हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक.