इ.स. १८०४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ - १८०७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १४ - सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.
- फेब्रुवारी २१ - जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.
- मे १८ - नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.
- जुलै ११ - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- जुलै ११ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.