इ.स. १७७३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे |
वर्षे: | १७७० - १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १७ - कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वर्तुळ पार केले.
- एप्रिल २७ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
- डिसेंबर १६ - अमेरिकन क्रांति-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- फेब्रुवारी २० - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
- मे ८ - अली बे अल-कबीर, ईजिप्तचा सुलतान.