इ.स. १६८९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे - १७०० चे |
वर्षे: | १६८६ - १६८७ - १६८८ - १६८९ - १६९० - १६९१ - १६९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे १२ - इंग्लंडचा राजा विल्यम तिसर्याने फ्रांस विरुद्ध युद्ध पुकारले.
- मे २४ - इंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- मार्च ११ - छत्रपती संभाजीराजे भोसले
- एप्रिल १९ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.