See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
अभयारण्य - विकिपीडिया

अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] उद्देश

अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणार्‍या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वूली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणार्‍या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो बर्‍याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मिळ जैवसंपदेची अधिक माहिती दुर्मिळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळेल.

[संपादन] पद्धत

[संपादन] फायदे

[संपादन] जगातील अभयारण्ये

प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषीत केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.

काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:

[संपादन] एशियातील अभयारण्ये

[संपादन] भारतातील अभयारण्ये

अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा
ताडोबा-अंधारी अभयारण्य चंद्रपूर, महाराष्ट्र भारतीय वाघ
भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्र शेकरु, भारतीय सांबर
मेळघाट अभयारण्य महाराष्ट्र भारतीय वाघ
गीर अभयारण्य गुजरात भारतीय सिंह
काझीरंगा अभयारण्य आसाम भारतीय एकशिंगी गेंडा

[संपादन] चीनमधील अभयारण्ये

[संपादन] अफ्रिकेतील अभयारण्ये

[संपादन] टांझानियातील अभयारण्ये

अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा
सेरेंगेटी अभयारण्य  ?? नू, अफ़्रिकन सिंह, अफ़्रिकन गेंडा, अफ़्रिकन चित्ता, अफ़्रिकन हत्ती, अफ़्रिकन झेब्रा

[संपादन] उत्तर अमेरिकेतील अभयारण्ये

[संपादन] दक्षिण अमेरिकेतील अभयारण्ये

[संपादन] युरोपातील अभयारण्ये

[संपादन] ऑस्ट्रेलियातील अभयारण्ये

[संपादन] आर्क्टिकमधील अभयारण्ये

[संपादन] अंटार्क्टिकामधील अभयारण्ये

[संपादन] बाह्यदुवे


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -