विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
2 |
H ← हेलियम → Li |
-
↑
He
↓
Ne |
|
|
सर्वसाधारण गुणधर्म |
नाव, चिन्ह, अणूक्रमांक |
हेलियम, He, 2 |
रासायनिक श्रेणी |
noble gas |
अणूभार |
4.002602 g·mol−1 |
भौतिक गुणधर्म |
स्थिती |
वायू |
हेलियम हा एक रंगहीन, वासहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे. हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदू सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो. हेलियमचा शोध ऑगस्ट १८, इ.स. १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नामकरण हे ग्रीक भाषेतील ἥλιος (हेलियॉस) अशा सूर्य ह्या अर्थी शब्दावरूनच करण्यात आले आहे.