सूर्यनमस्कार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.
[संपादन] फायदे
शरीर लवचिक होते, हलकेपणा येतो, सांध्यांचे कार्य सुधारते.
[संपादन] बाह्य दुवे