थॉमस जेफरसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टॉमस जेफरसन(एप्रिल १३, इ.स. १७४३ - जुलै ४, इ.स. १८२६)
इ.स. १८०१ ते इ.स. १८०९ ह्या कालावधीत थॉमस जेफरसन अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाखाली लुईझियाना प्रांताची खरेदी, लुईस आणि क्लार्क ह्यांची अमेरिकेतल्या त्याकाळच्या अनोळखी दक्षिण प्रदेशाच्या शोधाची साहसी मोहीम वगैरे महत्त्वाच्या घटना घडल्या.
[संपादन] व्यक्तिगत जीवन
[संपादन] राजकीय जीवन
[संपादन] राष्ट्राध्यक्ष
मागील: जॉन ऍडम्स |
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मार्च ४, इ.स. १८०१ - मार्च ३, इ.स. १८०९ |
पुढील: जेम्स मॅडिसन |