चंद्रगुप्त
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चंद्रगुप्त या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
- चंद्रगुप्त मौर्य - मौर्य राजघराण्यातील सम्राट (इ.स.पू. ३२२-२९३).
- चंद्रगुप्त पहिला - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३२०-३३५).
- चंद्रगुप्त दुसरा - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३७५-४१४). हा चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावानेही ओळखला जातो.