कोसोवो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर्बिया गणराज्यातील स्वायत्त प्रांत, कोसोवोने १७ फेब्रुवारी २००८ रोजी स्वातंत्र्याची घोषणा केली. पूर्वाश्रमीच्या युगोस्लाव्हियाच्य सहा राष्ट्रांपैकी (स्लोवेनिया, क्रोएशिया, बोस्निया-हर्जे गोविना, मॅसेडोनिया, मॉंटेनिग्रो व सर्बिया) सर्बिया गणराज्यातील कोसोवो हा प्रांत.
लोकसंख्या - वीस लाख.
९० टक्के लोक - कॅथॉलिक पंथाचे अल्बानियन, १० टक्के पुराणमतवादी ख्रिश्चन.
वार्षिक दरडोई उत्पन्न - १,५६५ युरो (आकडेवारी २००४)
|
---|
अझरबैजान1 · आइसलँड · आर्मेनिया2 · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा4 · ऑस्ट्रिया · कझाकस्तान1 · कोसोवो5 · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया1 · डेन्मार्क3 · तुर्कस्तान1 · नेदरलँड्स3 · नॉर्वे3 · पोर्तुगाल3 · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बोस्निया आणि हर्जेगोविना · माल्टा · मोनॅको4 · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · मॉन्टेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम3 · रशिया1 · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन4 · लिथुआनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस2 · स्लोव्हेकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी महत्त्वाचे: (1) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (2) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (3) युरोपबाहेरील लांबवरचे काही भाग या देशांच्या अखत्यारीत (Overseas Territorise); (4) स्वायत्त संस्थाने (Principalities). (5) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही. |