इ.स. १६९२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६७० चे - १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे |
वर्षे: | १६८९ - १६९० - १६९१ - १६९२ - १६९३ - १६९४ - १६९५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ८ - सेलम,मासेच्युसेट्सच्या एक डॉक्टरने जाहीर केले की तीन मुलींच्या अंगात सैतान आहे.
- जून ७ - वेस्ट ईंडीझमधील पोर्ट रॉयल, जमैका येथे तीव्र भूकंप. अवघ्या ३ मिनिटांत १,६०० ठार, ३,००० जखमी.
- जुलै १९ - अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.