लोकसंख्या
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणार्या व्यक्तिंची संख्या.
लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.