राष्ट्रकुल परिषद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राष्ट्रकुल परिषद (इंग्रजी: Commonwealth of Nations) ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फ़त विविद्ध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करीत, जे सिंगापुर घोषणेत [१] नमूद आहे. यात सामिल आहे लोकतंत्र, मानव हक्क, चांगले सरकार, न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र, खुला व्यापार व जागतिक शांती साठी काम करणे.[२]
[संपादन] संदर्भ
- ↑ बवेविप्र*. राष्ट्रकुल परिषद सचिवालय. बघितले २००७-०७-२५ ला.
- ↑ सिंगापुर घोषणा. राष्ट्रकुल परिषद सचिवालय (२२ जानेवारी १९७१). बघितले २००७-०७-२५ ला.
* = बवेविप्र