इ.स. १८२५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८२२ - १८२३ - १८२४ - १८२५ - १८२६ - १८२७ - १८२८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २७ - अमेरिकन कॉंग्रेसने आत्ताच्या ओक्लाहोमा राज्याच्या प्रदेशात ईंडियन प्रभाग तयार केला. यानंतर पूर्व अमेरिकेतील मूळ निवासींना येथे जाण्यास भाग पाडले. याला अश्रूंची वाट हे नाव दिले गेले.