आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | |
---|---|
खेळ | क्रिकेट |
आरंभ | |
मुख्यालय | दुबई, अरब अमिरात |
सदस्य | ९७ सदस्य देश |
अध्यक्ष | पर्सी सॉन |
संकेतस्थळ | ICC Cricket |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन हि क्रिकेट ची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९ पासुन सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे सद्य अध्यक्ष पर्सी सोन्न हे आहेत व माल्कम स्पीड हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] संघटन स्वरुप
[संपादन] सदस्य देश
सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.
- पुर्ण सदस्य - १० देश
- असोसिएट सदस्य - ३२ देश
- एफिलिएट सदस्य - ५५ देश
[संपादन] प्रादेशिक संघटना
प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.
- आशिया क्रिकेट संघ
- युरोप क्रिकेट संघ
- आफ्रिका क्रिकेट संघटन
- अमेरिका क्रिकेट संघटन
- पुर्व आशिया-पॅसिफीक क्रिकेट संघ
[संपादन] महत्वाच्या स्पर्धा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.
[संपादन] कसोटी सामने
[संपादन] प्रथम श्रेणी सामने
[संपादन] एक दिवसीय सामने
- आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक
- आय.सी.सी. एक दिवसीय अजिंक्यपद स्पर्धा
- आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
- आय.सी.सी. अन्डर-१९ क्रिकेट विश्वचषक
- आय.सी.सी. वर्ल्ड क्रिकेट लीग
- आय.सी.सी. चषक
[संपादन] २०-२० सामने
[संपादन] बाह्य दुवे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
|
|||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|||||||||||||
|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संलग्न - प्रादेशिक क्रिकेट संघटना |
---|
आशिया क्रिकेट संघ · युरोप क्रिकेट संघ · आफ्रिका क्रिकेट संघटन · अमेरिका क्रिकेट संघटन · पूर्व आशिया-पॅसिफिक क्रिकेट संघ |